सुविचार

शुभ सकाळ मराठी मेसेज Shubh Sakal Message Marathi

Marathi Good Morning Message

शुभ सकाळ ! सकाळ म्हणजे दिवसाची सुरुवात, आपल्या जवळच्या माणसांना प्रसंन करायची संधी. या पोस्ट मध्ये तुम्हाला सुंदर अश्या शुभ सकाळ साठी मेसेज पहायला मिळतील.

Shubha Sakal Message in Marathi

आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो…
कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही…
ते आपोआप जोडलं जातं….
खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते….
हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो …!!
🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁
🙏शुभ प्रभात🙏


दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मुर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकतात.
हे आपलं आपणच ठरवायचं आपल्याला डोकी फोडणारा दगड व्हायचंय की सर्वांना नतमस्तक करणारी मुर्ती……
🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁
🙏शुभ सकाळ 🙏


कडू गोळी चावली नाही गिळली जाते, तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसू नये, त्याला चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल…
🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁
🙏शुभ सकाळ 🙏


❝ अनुभवामुळेच चांगला निर्णय घेता येतो..
मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो.❞😊

😇शुभ सकाळ🤗


स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..

“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,

“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”

💐🌞 शुभ प्रभात 🌞💐


भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो…

❤काळजी घ्या❤
🍁!!…शुभ सकाळ …!!🍁


नातं किती वर्षाचं आहे,
त्यापेक्षा
तुमच्या त्यात किती भावना गुंतलेल्या आहेत हे जास्त महत्वाचं …

🙏🏻 सुप्रभात 🙏🏻


नाती आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात.
ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं.
दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय.
” कायम शीतलता ठेवा !

💐 शुभ सकाळ💐
💐 !! तुमचा दिवस छान जाओ !! 💐


🌹🌷🌹🌷🌹🌹🌷🌹🌷🌹
कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा..

ते म्हणजे “”नाव” आणि “इज्जत”*
किम्मत त्यांचीच करा…. जे पाठीमागे तुमची किम्मत ठेवतात

🙏 शुभ सकाळ 🙏


प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे,
दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा !
!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!
!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..!!!
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬


आयुष्यात नेहमी एक लक्षात ठेवा
स्वता केलेली चूक
स्वतःला कबुल करता आली पाहिजे
तेच खर धाडस आहे.

▬▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬▬
💐शुभ सकाळ💐


चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.. शून्यलाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे राहा…

! Good Morning!


आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी, आपलीही बोटे सुगंधित करून जातो.. आपला दिवस आनंदी जावो!

शुभ सकाळ


एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली..

एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते…

!! शुभ सकाळ..!


👑 #वाटेवर चालताना खूप लोक कमवायचे…✌
#पैशांनी गरीब राहिलो तरी चालेल
#पण_मनाने_मात्र_कायम_♥️श्रीमंत♥️ राहायचंय✌️
..!!..❣good Morning ❣..!!..


आपण आपले “गुण” ओळखावे, “दोष” सांगण्यासाठी लोक आहेतच….. पाऊल टाकायचे असेल तर “पुढे” टाकावे, “मागे” ओढायला लोक आहेतच….. स्वप्न पाहायचे असतील तर “मोठेपणाचे” पहावे, “कमीपणा” दाखवायला लोक आहेतच.
💐💐💐💐
कुणी तरी पुढे गेला म्हणून, द्वेष करत बसण्यापेक्षा, आपण मागे का राहीलो? हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वत:शी करा जगाशी नाही. ‼️
🌞 शुभ सकाळ🌞


माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख, वाणी, विचार आणि कर्मानेच होते.. कोणी आपल्याला वाईट म्हटले तर, फारसे मनावर घेऊ नये कारण, या जगात असा कोणीच नाही, ज्याला सगळे चांगले म्हणतील…

शुभ सकाळ!


डोळयातून वाहणारं पाणी, कोणीतरी पाहणारं असावं.. हदयातून येणार दु:ख, कोणीतरी जाणणारं असावं.. मनातून येणा-या आठवणी, कोणीतरी समजणारं असावं.. जीवनात सुख:दुखात साथ देणारं, एक सुंदर नातं असावं.. चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला, मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही, आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत, ती पण तुमच्या सारखी..!

शुभ सकाळ!


हसता-खेळता घालवुया दिवसाचा प्रत्येक क्षण.. भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया प्रसन्न मन.. आनंदाने फुलवुया जीवनाचा सुंदर मळा.. सद्विचारांच्या रंगाने रंगवुया मनाचा फळा.. सुर्योदयाच्या साक्षीने देऊ, सर्वाना शुभेच्छा.. सुख-समाधान-शांती लाभो, हीच ईश्वर चरणी इच्छा… सुप्रभात!


सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो,
काहींना ओंजळभर मिळते,
तर काहींना रांजणभर;
पण त्यातून मिळणारा आनंद
ज्याला कळला तोच जगणे शिकला”…
दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच.
फक्त थोड़ी वाट पहायची असते…!!!

“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”…..
💖💖💖💖💖💖💖💖💖
🌹🙏शुभ सकाळ🙏🌹


कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा, प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी; जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल…

शिव सकाळ


ह्रदयातल्या मंदिरात # अंधार असेल तर घरातल्या देवघरात # दिवा लाऊन # उपयोग नसतो…!!

शुभ सकाळ🌹


नळ बंद केल्याने नळ बंद होतो पाणी नाही घड्याळ बंद केल्याने घड्याळ बंद होते वेळ नाही दिवा विझवल्याने दिवा विझतो प्रकाश नाही असत्य लपवल्याने असत्य लपते सत्य नाही प्रेम केल्याने प्रेम मिळते वैर नाही दान केल्याने धन जाते लक्ष्मी नाही जन्म आणि मरण आपल्या हातात नाही, पण… आयुष्य कसे जगायचे ते आपल्या हातात आहे… परमेश्वराचे स्मरण ठेवून हसा खेळा मस्ती करा, सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करा… शुभ सकाळ!


“मनात” घर करून गेलेली व्यक्ती, कधीच विसरता येत नाही.. “घर” छोटे असले तरी चालेल, पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे.. मला श्रीमंत होण्याची गरज नाही.. मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती…

शुभ सकाळ!


“ज्यांची” सुरवात “इमानदारी, स्वकष्ट आणि शून्या” पासून होते. त्यांना “हारण्याची, घाबरण्याची, ओळख” निर्माण करण्याची “गरज” आणि “भीती” नसते.

त्या सर्व “गोष्टी” आपोआप मिळतात,

आपल्याला “किती” लोक “ओळखतात” याला “महत्व” नाही. तर “ते” आपल्याला “का” “ओळखतात” याला “महत्व” आहे

💐 शुभ सकाळ 💐


🎍 *ℓιfє ιѕ νєяу вєαυтιfυℓ*😍

😊 кєєρ ѕмιℓє & єиʝσу ιт 😊

*♡“`gσσ∂ мσяиιиg“`♡*


चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात… कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते… चांगल्या वेळेमुळे चांगली माणसं भेटतीलच असे नाही…..

💐 *शुभ सकाळ* 💐


नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि, नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.. कधी आठवण आली तर डोळे झाकू नका.. जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका.. कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका.. कधी चूक झाल्यास माफ करा, पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका.. जन्म हा एका थेंबासारखा असतो.. आयुष्य एका ओळीसारखं असतं.. पण मैत्री असते ती वर्तुळासारखी.. ज्याला कधीच शेवट नसतो… शुभ सकाळ!


समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन, ते अंतःकरणाची संपत्ती आहे..

ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.. दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी, उपाशी मरत नाही… शुभ सकाळ!


“सृष्टी” कितीही बदलली तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही !! पण “दृष्टी” बदलली तर  नक्कीच सुखी होतो…

नियम सोपा असतो, तो अंमलात आणणे कठीण असते..

सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते*.

🌷🌹🌻 शुभं सकाळ 🌻🌹🌷


नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहर्याची गरज नसते,

गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची।

❣️🌺 !! शुभ सकाळ !!🌺❣️


जेव्हा अडचणीत असाल तेव्हा, प्रामाणिक रहा.. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा, साधे रहा.. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा, विनयशील रहा.. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा, अगदी शांत रहा.. यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात…

*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*


निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात, तर पाॅझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात, एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल, पण मनाने कधीच कमजोर होऊ नये.. कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची ईच्छाशक्ती प्रबळ असते, ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो… मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, पण वेळ नक्कीच बदलते… शुभ सकाळ!


अंतरमनात💓कितीही संघर्ष असला तरी,

चेहर्यावर हास्य😊दाखविणे हाच,

जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय👍

‼️शुभ सकाळ ‼️


चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही.

प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्र्चित नाही,पण प्रत्येकाबरोबर आनंदी रहाणे हे मात्र निश्र्चितच आपल्या हातात आहे……!!!!

🙏🏻 शुभ सकाळ🙏🏻


टाळ वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीची वीणा.. माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… सुप्रभात!


“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर, “तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात.. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं.. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही… शुभ सकाळ!


“नशीब” आकाशातून पडत नाही, किव्हा “जमिनीतून” उगवत नाही.. “नशीब” आपोआप निर्माण होत नाही.. तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो.. नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका.. कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब” घडेल यावर विश्वास ठेवा.. शुभ सकाळ!

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.. आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो…


🌷💐🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹💐🌷

❝एका कार्यक्रमात एकाने त्या विद्वान वक्त्याला विचारले, की समाज पुढे आणण्यासाठी नेमके काय करावे?*

*यावर विद्वान वक्त्याने उत्तर दिले,

‘पाय ओढण्याऐवजी,हात ओढा.’❞

*💐शुभ सकाळ💐*


सहकार्य आणि चांगले कर्म आवाज न करता केले तर त्यातुन घुमत राहणाऱ्या आवाजाचे माधुर्य आणि समाधान अतुलनीय असते..

*🙏शुभ सकाळ🙏*


एक श्रीमंत बाई साड्यांच्या दुकानात जाते.. सर्व भारी भारी साड्यांची खरेदी झाल्यावर दुकानदाराला म्हणते, मला एक स्वस्तातली साडी दया. मुलाच्या लग्नात मला माझ्या कामवालीला दयायची आहे.. बाई साडया घेऊन निघून जाते… थोडया वेळाने दुकानात एक गरीब बाई येते.. ती दुकानदाराला म्हणते मला एक एकदम भारी साडी दया, मला माझ्या मालकिणीला दयायची आहे, तिच्या मुलाच्या लग्नात..!! सांगा खरा “श्रीमंत” कोण? शुभ सकाळ!


न हरता, न थकता, न थांबता, प्रयत्न करणाऱ्यांसमोर, कधी कधी “नशीब” सुद्धा हरते… पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…

शुभ सकाळ! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!


हळू हळू एक एक शब्द वाचा, प्रत्येक वाक्यात किती अर्थ आहे । अश्रू सांगून जाते, दुःख किती आहे ? वैराग्य सांगून जाते, जोडीदार कसा आहे? गर्व सांगून जातो, पैशाचा माज किती आहे? संस्कार सांगून जातात, परिवार कसा आहे? वाचा सांगून जाते, माणूस कसा आहे? विवाद संवाद सांगून जातात, ज्ञान किती आहे? ठेच सांगून जाते, लक्ष ते कुठे आहे? डोळे सांगून जातात, व्यक्ती कशी आहे ? स्पर्श सांगून जातो, मनात काय आहे ? आणि वेळ दाखवते, नातेवाईक कसे आहेत!

🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏

🍁शुभ सकाळ🍁


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

एकदा मीपणा विकून पहा….. जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो…??? जगावं तर इतरांसाठी…. स्वतःसाठी तर सगळेच जगतात…. ठेवावा तर शत्रुवर पण विश्वास… घात तर सारेच करतात…! दुःखामधे सुद्धा रहावं हसत वेळ तर सर्वाँचीच येते…. झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं राख तर सर्वाँचीच होते…

🙏 तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 🍁शुभ सकाळ🍁


ज्याला धडपड करायला जमते

त्याच्यासमोर परिस्थिती

सुद्धा नमते…💯✌🏻

☺ _*शुभ सकाळ*_ ☺

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button