मराठा वधू वर सूचक – सध्याच्या काळात घरबसल्या स्थळे शोधणे म्हणजे खूप अवघड झाले आहे. आणि जे घरगुती वधू वर चालवतात त्यांची चांगली सर्विस नाही किंवा आपल्याला सारखी व्हिजिट करणे जमत नाही. तेव्हा आम्ही खूप माहिती गोळा करून एक चांगली मराठा समाजासाठी वेबसाईट शोधली आहे. चला तर पाहूया चांगले मराठा वधू वर सूचक (Maratha vadhu var)
मराठा वधू वर सूचक (Best Maratha Matrimony)
जर तुम्ही एक उत्तम सर्व्हिस, सपोर्ट देणारी आणि कमी खर्चात जोडीदार शोधात असाल तर लग्नबंध.कॉम (lagnabandha.com) हि एक अतिशय उत्तम आणि सुंदर वाढू वर सूचक आहे. तुम्ही बऱ्याचदा अनेक वेबसाईट वॉर पैसे भरून चांगली स्थळे मिळत नाहीत किंवा फसवणूक केली जाते. परंतु lagnabandha.com हि एक विश्वसनीय वेबसाइट आहे. Lagnabandha Marathi vadhu var चे Government रजिस्टर्ड सर्टिफिकेट पाहण्यासाठी इथे क्लीक करा.
वेबसाईट – www.lagnabandha.com Mobile/Whatsapp – 8263839926 ऍड्रेस – ऑफिस सातारा आणि पुणे मधे आहे. पूर्ण पत्ता मिळवण्यासाठी इथे क्लीक करा. कास्ट – मराठा , माळी , ब्राह्मण
चला तर मग पाहूया या वेबसाईट मध्ये असे काय चांगले आहे?
तरुणांकडून, तरुण वधू वर साठी (From youth for youth)
तुम्ही बऱ्याचदा पहिले असेल कि कोणत्याही वधू वर सूचक मध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला के केंद्र नेहमी वयस्कर व्यक्ती चालवताना दिसेल. आपण स्वतः आत्ताच्या काळातील अपेक्षा किंवा माहिती सांगितली तर त्यांना ती पटत नाही. त्यासाठी लग्नबंध मध्ये तुम्ही तरुनानासोबत बोलून मार्गदर्शन घेऊ शकता.
तुम्ही एकदा वेबसाईट वॉर रजिस्टर केले कि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ठाले whatsapp वर पाठवली जातात. किंवा तुम्ही वेबसाईट वॉर सुद्धा स्थळे पाहू शकता.
मोफत रजिस्ट्रेटशन (Free Registration)
लग्नबंध (lagnabandha.com) मराठी वधू वर मध्ये जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुम्हाला कोणतीही फी द्यावी लागत नाही. किंवा कोणतीही फी भरण्यासाठी तुम्हाला कॉल केला जात नाही. जर तुम्हाला दररोज व्हाट्सअँप मिळणारी स्थळे आवडली किंवा वेबसाईट वरील काही स्थळे आवडली तरच तुम्ही त्यांची माफक मेम्बरशिप चार्जेस भरून contact डिटेल्स प्राप्त करू शकता. हि अशी एकमेव वाढू वर आहे जी पैसे भरण्यासाठी तुम्हाला कधीच कॉल किंवा मेसेज करत नाही.
लग्नबंध.कॉम वेबसाइट (lagnabandha.com)
तुम्ही बऱ्याच matrimony website पहिल्या असतील, ज्या अजिबात नीट चालत नाही, एकी कडे क्लिक केले तर भलतेच उघडते. किंवा वेबसाईट वापरता खूप वेळ लागतो. परंतु लग्नबंध मराठा वाढू वर सूचक हि एक अशी मराठा मॅट्रिमोनी वेबसाईट आहे कि जिला ओपन व्हायायला १ सेकंद पेक्षा कमी वेळ लागतो . अर्थात तुम्ही स्थळे शोधात असताना तुम्हाला भरपूर वेळ वाचेल. lagnabandha वेबसाईट वापरण्यासाठी अतिशय सोपी आणि गतिशील आहे. तुम्हाला काही अडचण आल्यास लगेच मदत मिळते.
अजून काही फीचर्स म्हणजे – तुम्ही तुमची प्रोफाइल स्वतः एडिट करू शकता, आवडत्या प्रोफाइल ला सेव्ह किंवा इंटरेस्ट पाठवू शकता, स्थळाची माहिती आणि contact details वेबसाईट वर पाहू शकता, समोरच्या स्थळ सोबत चॅट करू शकता.
24×7 कस्टमर सपोर्ट (Customer Support)
मराठा काय कोणत्याही मराठी समाजातील अशी एकांगी वेबसाइट नाही कि जे पूर्ण दिवस सपोर्ट देतात. लग्नबंध मराठी वधू वर मध्ये तुम्हाला २४ तास लाईव्ह चॅट सपोर्ट मिळतो. तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास तुम्ही चॅट वॉर मेसेज करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही त्यांच्या whatsapp नंबर 8263839926 वर किंवा [email protected] वर ई-मेल करू शकता.
वेरिफाइड प्रोफाइल (Verified Profiles)
बऱ्याच matrimony वेबसाईट वर गम्मत म्हणून किंवा माहिती चोरण्यासाठी प्रोफाइल रजिस्टर केल्या जातात, ज्यामधून खऱ्या प्रोफाइल ची फसवणूक होते. हे सर्व रोखण्यासाठी लग्नबंध मराठी वाढू वर नेहमी वेळ वेळी प्रत्येकी user ची सर्व डिटेल्स वेगवेगळ्या पद्धतीने तपासून पहाते. या मध्ये तुमच्या IP ऍड्रेस पासून सर्व फेक प्रोफाइल तपासण्याचे टूल्स वापरले जातात.
परंतु तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही वधू वर मध्ये जर तुम्ही रजिस्टर केले तरलग्ना पर्यंत पोहोचताना त्या प्रोफाइल ची पूर्ण तपासणी करा, जसे कि हल्ली च्या काळात काही जण HIV, blood group, किंवा शिक्षणाचे certificate मागतात, आणि हे खरंच खूप गरजेचे आहे. लग्नबंध येत्या काही दिवसात हि सर्व माहिती मागण्यास सुरवात करणार आहे,ज्याने करून सर्वांना खात्रीशीर स्थळे मिळतील.
कुंडली मॅचिंग (Kundali Matching)
तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण कुंडली मॅचिंग अर्थात वधू वर चे पत्रिका कुंडली मिलन देखील तुम्हाला या वेबसाईट वर पाहायला मिळते. जर तुंहाला तुमच्या आवडतीच्या स्थळ बद्दल पत्रिका चेक करायची असेल तर फक्त एक बटन दाबायचे आहे. ज्यामध्ये तुम्हाला ३६ गुणांबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. तसेच मंगळ आहे कि नाही ते सुद्धा कळेल.
सध्या च्या काळात बाहेर ब्राह्माण कडे जाऊन पत्रिका पाहण्यापेक्षा तुम्हाला काही वेळात lagnabandha वधू वर मध्ये पूर्ण कुंडली मिलन मिळून जाईल. हल्ली सर्व ब्राह्मण सुद्धा कॉम्पुटर वरून पत्रिका काढून देतात आणि पैसे भरमसाठ घेतात.
अशा करतो हि संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल. आणि जर तुम्ही स्थळ पाहत असाल तर नक्कीच लग्नबंध मराठा वधू वर सूचक ला भेट द्या !
भारतातील सगळ्यात चांगली मराठी वधू वर सूचक ?
lagnabandha.com हि सर्वात चांगली मराठी वधू वर सूचक आहे.
Best maratha matrimony in maharashtra, Satara, Pune, Mumbai, Thane, Nashik, Nagpur, Karad, Sangli, Kolhapur, Baramati